प्रतिनिधी- कराड, महाराष्ट्र शासनाकडून कराड तालुक्यातील ‘या’ गावांचा उपगट डोंगरी विभागात समावेश
कराड तालुक्या या गावांचा उपगट डोंगरी विभागात समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये विंग, शेळकेवाडी (म्हासोली), हेळगाव, शहापूर, बोत्रेवाडी, शेवाळेवाडी (उंडाळे), शेवाळेवाडी (म्हासोली), शेवाळवाडी (येणपे), कोरेगाव, शितळवाडी, चिखली, साळशिरंबे, कालगाव, भोळवाडी, येणके, म्होत्रे, येळगाव, पवारवाडी, पवारवाडी (नांदगाव), मनू, रिसवड, हणबरवाडी, आणे, कालवडे, टाळगाव, वहागाव, शामगाव, घोगाव, यशवंतनगर, पाडळी, सुलों, नांदलापूर, महारुगडेवाडी, जिंती, कामथी, टेंभू, घारेवाडी, हणमंतवाडी, जखिणवाडी, खालकरवाडी, गोपाळनगर, वराडे, वानवासमाची, येवती, घराळवाडी, नांदगाव, येणपे, आकाईचीवाडी, नवीन नांदगाव, वडगाव हवेली, चचेगाव, कासारशिरंबे, तांबवे, कुसूर, चोरमारवाडी, बाबरमाची, बेलदरे, शेणोली, शेवाळेवाडी (येवती), गोसावेवाडी, वाघेरी, वस्तीसाकुडों, वडोली निळेश्वर, भवानवाडी, अंतवडी, वसंतगड, साजूर, म्हसोली, तळबीड, तारूख, आबईचीवाडी, गोटेवाडी, तुळसण, गायकवाडवाडी, माटेकरवाडी, निगडी, गणेशवाडी, कोळे, साबळवाडी, साबळेनगर, साबळेवाडी, आंबेवाडी गावठाण ऑडोशी, लटकेवाडी, शिंदेवाडी, डफळवाडी, भुरभुशी, मांगवाडी, विजयनगर, शेळकेवाडी (यवती), चोरजवाडी, कोरीवळे, पाकुंद, शिंदेवाडी, नारायणवाडी, भरेवाडी, राजमाची, साखरवाडी, वानरवाडी, पाठरवाडी, मस्करवाडी, भगतवाडी, सवादे, हलेपवाडी, घोलपवाडी, खोडजाईवाडी, मसूर, वाण्याचीवाडी, कांबोरवाडी, शिरगाव, पाल, हरपळवाडी, आरेवाडी, गमेवाडी, पांढरवाडी, आने, वामनवाडी, उंडाळे, चरेगाव, वाघेरी, करवडी, हजारमाची, कावें, जखिणवाडी, घोगाव, माळवाडी व सयापूर या गावांचा समावेश आहे यामुळे या गावांच्या विकासासाठी शासनातर्फे विशेष निधीची तरतूद करण्यात येणार असून या माध्यमातून या सर्व गावांचा विकास म्हणजेच रस्ते पाणी लाईट आरोग्य शिक्षण याबाबतीत विकास करण्यात येईल.